"इ.स. २०००" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
* [[ऑगस्ट ९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[बर्लिंग्टन, न्यू जर्सी]] शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.
* [[डिसेंबर १२]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकन सर्वोच्च न्यायालया]]ने [[बुश वि. गोर]] खटल्यात निकाल दिला. [[ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश]] अध्यक्षपदी.
* [[डिसेंबर १३]] - आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत [[अॅल गोर|ऍल गोर]]ने हार मान्य केली.
* [[डिसेंबर २८]] - [[एड्रियन नास्तासे]] [[रोमेनिया]]च्या पंतप्रधानपदी.
* [[डिसेंबर ३०]] - [[मनिला]]त काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०००" पासून हुडकले