"ऑक्टोबर ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स (2)
छोNo edit summary
ओळ ३४:
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[रिचर्ड नोबल]]ने आपली थ्रस्ट २ ही कार [[नेव्हाडा]]तील [[ब्लॅक रॉक वाळवंट|ब्लॅक रॉक वाळवंटात]] ताशी १,०१९ किमी (६३३.४६८ मैल/तास) वेगाने चालवून उच्चांक प्रस्थापित केला.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[मोझांबिक]]मधील गृहयुद्ध संपुष्टात आले.
* १९९२ - [[एल ऍल]]चे [[बोईंग ७४७-२००एफ]] प्रकारचे विमान [[अ‍ॅम्स्टरडॅम|ऍम्स्टरडॅम]]मध्ये निवासी ईमारतीवर कोसळले जमिनीवरील ३८ सह ४३ ठार.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[मॉस्को]]मध्ये लश्कराने संसदेवर रणगाड्यांसह चाल केली.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[शार्लट]], [[नॉर्थ कॅरोलिना]] या शहरात १,७३,००,००० [[अमेरिकन डॉलर]]चा दरोडा.
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑक्टोबर_४" पासून हुडकले