"आयफोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''आयफोन''' हे [[अ‍ॅपल|ऍपल]] या कंपनीचे उत्पादन आहे.
त्यांचे [[आयपॉड]] या लोकप्रिय उत्पादनाचे पुढचे पाऊल म्हणजे फोन व [[आयपॉड]] यांचे एकत्रीकरण.
 
ओळ ७:
* [[वाय-फाय]] वापरून जालावर मुशाफिरी : या फोनवरुन तुम्ही इमेल वापरू शकता. स्टॉक मार्केट, हवामान आणि युट्युब च्या चलचित्रांबद्दलसुद्धा यावर थेट माहिती मिळू शकते.
 
* कॅमेरा: ही आता एक सर्वसामान्य बाब आहे. आजकाल अनेक फोन्स ही सुविधा उपलब्ध आहे. [[अ‍ॅपल|ऍपल]] आयफोनही त्याला अपवाद नाही. याला २ मेगा पिक्सेल क्षमतेचा [[कॅमेरा]] जोडलेला आहे.
 
* संगीत: फोन आणि [[आयपॉड]] एकत्र करण्याचे काम या कंपनीने केले आहे. यामुळे वेगवेळ्या प्रकारच्या संगीताचे नियोजन आय ट्युन्स मार्फत करता येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/आयफोन" पासून हुडकले