"विशी फ्रान्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: bg:Режим на Виши
छोNo edit summary
ओळ २५:
|लोकसंख्या_घनता =
}}
'''विशी फ्रान्स''' किंवा '''नाझी फ्रान्स''' हे नाव जुलै १९४० ते ऑगस्ट १९४४ दरम्यान [[नाझी जर्मनी]]च्या अधिपत्याखाली असलेल्या [[फ्रान्स]]चा उल्लेख करण्याकरिता वापरले जाते. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धामध्ये]] [[अ‍ॅडॉल्फ हिटलर|ऍडॉल्फ हिटलर]]च्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने १० मे १९४० रोजी फ्रान्ससोबत युद्ध पुकारून लष्करी आक्रमण केले व २५ जून १९४० रोजी फ्रान्सने शरणागती पत्कारली. त्यानंतर फ्रान्सचे ३ तुकडे पाडण्यात आले. उत्तरेकडील मोठा भाग जर्मनीने बळकावला, पूर्वेकडील छोट्या भागावर [[इटली]]ने कब्जा मिळवला तर दक्षिणेकडील भाग स्वतंत्र राहिला. ह्या तिन्ही भागांवर विशी फ्रान्सची सत्ता होती. [[फेलिप पेतें]] हा विशी फ्रान्सचा प्रमुख होता.
 
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]