"जेम्स क्लार्क मॅक्सवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
'''जेम्स क्लार्क मॅक्सवेल''' हा एक प्रसिद्ध [[स्कॉटलंड|स्कॉटिश]] [[गणितज्ञ]] व सैद्धांतिक-[[भौतिकशास्त्रज्ञ]] होता. त्याचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे [[वीज]], [[चुंबक]] आणि [[इंडक्टन्स]] ह्यांच्या सिद्धांतांचे एकत्रीकरण. ह्या सिद्धांताना "मॅक्सवेलची समीकरणे" असे टोपणनाव दिले गेले आहे. ह्यात [[ऍंपिअरअँपियर|ऍंपअरच्या]] [[ऍंपअरचे वीजप्रवाहाचे नियम|वीजप्रवाहाच्या नियमामधील]] एका महत्वाच्या बदलाचाही समावेश आहे.
आत्तापर्यंतचे सर्वात जास्त व्यापक आणि एकत्रित असे विद्युच्चुंबकीय नियम बनवण्याचे श्रेय मॅक्सवेलकडे जाते.
 
६३,६६५

संपादने