छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ३:
'''रेल्वे इंजिन''' हे [[रेल्वे वाहतूक]]ीसाठी वापरले जाणारे वाहन आहे. एक [[रेल्वे]]गाडी वाहून नेण्यासाठी किमान एका इंजिनाची आवश्यकता असते. बरेचदा इंजिन रेल्वेच्या पुढे असते व गाडी ओढण्याची क्रिया करते तर काही वेळा रेल्वेच्या मागे जोडलेले इंजिन गाडी ढकलते. ओढायला एक व ढकलायला एक अशी एका रेल्वेला दुहेरी इंजिनेदेखील आढळतात (उदा. [[मुंबई]]-[[पुणे]] प्रवासादरम्यान [[कर्जत]]हून [[लोणावळा|लोणावळ्याला]] जाणार्या प्रवासी रेल्वे गाड्या).
इंजिने विविध प्रकारची [[ऊर्जा|उर्जा]] वापरून चालवली जाउ शकतात. उर्जेवर चालणार्या इंजिनांचा शोध लागण्यापूर्वी रेल्वे वाहतूकीसाठी मनुष्य किंवा [[घोडा|घोडे]] वापरले जत असत. जगातील सर्वात पहिले [[कोळसा|कोळशावर]] चालणारे [[वाफेचे इंजिन]] रिचर्ड ट्रेव्हिथिक ह्या [[कॉर्नवॉल|कॉर्निश]] संशोधकाने बनवले. त्यानंतर नजीकच्या काळात [[इंग्लंड]]मधे ''सालामान्का'', ''पफिंग बिली'', ''द रॉकेट'' ह्यांसारखी अनेक इंजिने बनवण्यात आली. १८३० साली वाफेच्या इंजिनावर जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे [[मँचेस्टर]] व [[लिव्हरपूल]] ह्या शहरांदरम्यान धावली.
==इंजिनांचे प्रकार==
|