"हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ८:
| data4 = {{nowrap begin}} [[ऑलिंपिक खेळ आल्पाइन स्कीइंग|आल्पाइन स्कीइंग]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ बायॅथलॉन|बायॅथलॉन]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ बॉबस्ले|बॉबस्ले]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ क्रॉस कंट्री स्कीइंग|क्रॉस कंट्री स्कीइंग]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ कर्लिंग|कर्लिंग]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ फिगर स्केटिंग|फिगर स्केटिंग]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ फ्रीस्टाईल स्कीइंग|फ्रीस्टाईल स्कीइंग]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ आइस हॉकी|आइस हॉकी]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ लुज|लुज]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ नॉर्डिक कंबाइंड|नॉर्डिक कंबाइंड]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग|शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ स्केलेटन|स्केलेटन]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ स्की जंपिंग|स्की जंपिंग]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ स्नोबोर्डिंग|स्नोबोर्डिंग]]{{•w}} [[ऑलिंपिक खेळ स्पीड स्केटिंग|स्पीड स्केटिंग]] {{nowrap end}}
}}
'''हिवाळी [[ऑलिंपिक]] क्रीडा स्पर्धा''' ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणार्‍या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा १९२४ साली [[फ्रान्स]]च्या शॅमोनी गावात भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९४० व १९४४ चा अपवाद वगळता) हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. १९९२ साली [[आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती]]ने [[उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|उन्हाळी]] व हिवाळी स्पर्धा वेगवेगळ्या वर्षी भरवण्याचे ठरवले. त्यानुसार १९९४ साली व नंतर दर चार वर्षांनी ह्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.
 
==यादी==