"१९३६ उन्हाळी ऑलिंपिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
| पुढील = १९४०
}}
'''१९३६ उन्हाळी ऑलिंपिक''' ही [[उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती. ही स्पर्धा [[नाझी जर्मनी|जर्मनी]] देशाच्या [[बर्लिन]] शहरामध्ये [[ऑगस्ट १]] ते [[ऑगस्ट १४]] दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ४९ देशांमधील ३,९६३ खेळाडूंनी भाग घेतला.
 
[[नाझी जर्मनी]]मध्ये हिटलरच्या नेत्र्त्वाखाली सत्तेवर असलेल्या [[नाझी पक्ष]]ाने ह्या स्पर्धेत आर्यनेतर वर्णाच्या खेळाडूंना जर्मनीतर्फे खेळण्यास मज्जाव केला होता. नाझी पक्षाच्या ह्या व इतर अनेक उघड [[ज्यूविरोध]]ी धोरणांमुळे अनेक देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला होता. अनेक देशांच्या [[ज्यू]] खेळाडूंनी येथे भाग घेण्यास नकार दिला होता.