"पांचाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''{{लेखनाव}}''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] सोळा [[भारतीय इतिहास#महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक होते.
==प्रदेश==
[[उत्तरप्रदेशउत्तर प्रदेश|उत्तरप्रदेशातील]] [[बुंदेलखंड|बुंदेलखंडाच्या]] प्रदेशात पांचालचे छोटेसे राज्य होते. [[महाभारत]] काळात प्रभावी असलेले हे राज्य [[यमुना नदी]]च्या खोर्यात आणि [[कुरू|कुरू राज्याच्या]] शेजारी होते. अहिच्छत्र व कांपिल्य या पांचाल राज्याच्या दोन राजधान्या होत्या.
==संकिर्ण==
[[पांडव|पांडवांची]] पत्नी [[द्रौपदी]] ही पांचाल नरेश [[द्रुपद|द्रुपद राजा]]ची कन्या होती या राज्याच्या नावावरूनच तिला पांचाली असेही म्हटले जात होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पांचाळ" पासून हुडकले