"आर्क्टिक महासागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Arctic Ocean.png|300 px|right]]
'''आर्क्टिक महासागर''' [[पृथ्वी]]च्या [[उत्तर धृवध्रुव|उत्तर धृवाभोवतीचा]] [[महासागर]] आहे. ह्याच्या भोवताली [[रशिया]], [[अलास्का]], [[कॅनडा]], [[ग्रीनलँड]], [[आइसलँड]], [[नॉर्वे]], [[स्वीडन]] व [[फिनलंड]] हे देश/प्रदेश आहेत.
 
अतिथंड वातावरणामुळे आर्क्टिक महासागराचा बराचसा भाग कायमस्वरूपी बर्फाच्या रूपात आहे. उरलेल्या भागात वर्षाचे काही महिने पाणी असते.