"इ.स. १८८९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ne:सन् १८८९
छोNo edit summary
ओळ २:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी २५]] - [[रशिया]]ने [[जर्मनी]] विरूद्धचे युद्ध अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली.
* [[फेब्रुवारी २२]] - [[नॉर्थ डकोटा|उत्तर डाकोटा]], [[दक्षिण डाकोटा]], [[मॉँटाना]] व [[वॉशिंग्टन राज्य|वॉशिंग्टन]] अमेरिकेची राज्ये झाली.
* [[मे २]] - [[इथियोपिया]]चा [[:वर्ग:इथियोपियाचे सम्राट|सम्राट]] [[मेनेलिक दुसरा|मेनेलिक दुसर्‍याने]] [[इटली]]शी संधी केली व [[एरिट्रिया]] इटलीच्या हवाली केले.
* [[मे ३१]] - [[जॉन्सटाउनचा पूर]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[पेनसिल्व्हेनिया]] राज्यातील [[कॉनेमॉ सरोवर|कॉनेमॉ सरोवरा]]वरचा बांध फुटला. [[जॉन्सटाउन, पेनसिल्व्हेनिया|जॉन्सटाउन]] शहरात ६० फूट पाणी. २,००० ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१८८९" पासून हुडकले