"इ.स. १८६५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
* [[एप्रिल १२]] - अमेरिकन गृहयुद्ध- उत्तरेच्या सैन्याने [[मोबिल, अलाबामा]] जिंकले.
* [[एप्रिल १४]] - [[जॉन विल्कस बूथ]]ने [[अब्राहम लिंकन]]वर गोळी झाडली. लिंकन दुसर्‍या दिवशी मृत्यू पावला.
* [[एप्रिल २६]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - दक्षिणेच्या जनरल [[जोसेफ जॉन्स्टन]]ने उत्तरेच्या [[विल्यम टेकुमेश शर्मन]] समोर [[नॉर्थ कॅरोलिना|उत्तर कॅरोलिना]]तील [[ड्युरॅम, उत्तर कॅरोलिना|ड्युरॅम]] येथे शरणागती पत्करली.
* एप्रिल २६ - [[अब्राहम लिंकन]]ची हत्या करून पळालेल्या [[जॉन विल्कस बूथ]]ला सैनिकांनी ठार केले.
* [[एप्रिल २७]] - [[अमेरिकन यादवी युद्ध|अमेरिकन गृहयुद्धातील]] उत्तरेचे सुटलेले युद्धबंदी घेउन जाणारे जहाज [[सुलताना, जहाज|सुलताना]]वर [[मिसिसीपी नदी]]त स्फोट. १,७०० ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१८६५" पासून हुडकले