"पाल्क सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fy:Palk Strjitte
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:AdamsBridge02-NASA.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''पाल्कची सामुद्रधुनी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Palk Strait'') अर्थात '''पाल्क सामुद्रधुनी''' ही [[भारत|भारताचे]] [[तमिळनाडू]] राज्य व [[श्रीलंका|श्रीलंका बेटाचा]] उत्तर भाग यांदरम्यान असलेली [[सामुद्रधुनी]] आहे. तिची रुंदी ५३ कि.मी. ते ८० कि.मी. असून [[ईशान्य दिशा|ईशान्येकडील]] [[बंगालचा उपसागर]] व [[नैऋत्य|नैऋत्येकडील]] मन्नाराचे आखात यांना जोडते. इ.स. १७५५ ते इ.स. १७६३ सालांदरम्यान [[मद्रास प्रेसिडेन्सी|मद्रास प्रेसिडेन्सीचा]] गव्हर्नर असलेल्या [[रॉबर्ट पाल्क]] याच्या नावावरून सामुद्रधुनीला नाव देण्यात आले.
 
[[वर्ग:सामुद्रधुन्या]]