"चीलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ka:გირინი
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.jl.gov.cn/
}}
'''चीलिन''' (देवनागरी लेखनभेद: '''जीलिन''' ; [[चिनी लिपी]]: 吉林 ; [[फीनयिन]]: Jílín ; ) हा [[चीन|चिनाच्या]] [[ईशान्य दिशा|ईशान्य]] भागातील प्रांत आहे. [[छांगछुन]] येथे चीलिनाची राजधानी आहे. चीलिनाच्या पूर्वेस [[उत्तर कोरिया]] व [[रशिया]] यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा भिडल्या आहेत. याच्या उत्तरेस [[हैलोंगच्यांग]], दक्षिणेस [[ल्याओनिंग]] व पश्चिमेस [[आंतरिक मंगोलिया]] हे चिनी प्रांत आहेत.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चीलिन" पासून हुडकले