"च्यांग्शी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ka:ძიანსი
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.jiangxi.gov.cn/
}}
'''च्यांग्शी''' (देवनागरी लेखनभेद: '''ज्यांग्शी'''; [[चिनी भाषा|चिनी]]: 江西 ; [[फीनयिन]]: Jiāngxī ; ) हा [[चीन]] देशाच्या दक्षिणेकडील प्रांत आहे. याच्या उत्तरेस [[आंह्वी]], [[ईशान्य दिशा|ईशान्येस]] [[च-च्यांग]], पूर्वेस [[फूच्यान]], दक्षिणेस [[क्वांगतोंग]], पश्चिमेस [[हूनान]] व [[वायव्य|वायव्येस]] [[हूपै]] हे प्रांत वसले आहेत. च्यांग्शीच्या उत्तर भागात [[यांगत्झे नदी]]चे खोरे पसरले असून दक्षिणेकडील भाग डोंगराळ आहे. [[नानछांग]] येथे च्यांग्शीची राजधानी आहे.
 
== बाह्य दुवे ==