"इ.स. १९४५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १२:
* फेब्रुवारी १४ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]] व [[सौदी अरेबिया]]चा राजा [[इब्न सौद]] यांच्यात बैठक. अमेरिका व सौदी अरेबियात राजकीय संबंध सुरू.
* [[फेब्रुवारी १६]] - दुसरे महायुद्ध - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] सैन्याने [[बटान]] परत मिळवले.
* [[फेब्रुवारी २३]] - दुसरे महायुद्ध - [[इवो जिमाची लढाई|ईवो जिमाची लढाई]] - काही अमेरिकन मरीन्स [[माउंट सुराबाची]]वर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे [[छायाचित्र]] जगप्रसिद्ध झाले.
* फेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने [[फिलिपाईन्स]]ची राजधानी [[मनिला]] जपानी सैन्यापासून मुक्त केले.
* फेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - [[पोलंड]]च्या [[पोझ्नान]] शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४५" पासून हुडकले