"जुलै २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[क्युबन क्रांती]]ला सुरुवात.
* १९५३ - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अ‍ॅरिझोना]] राज्यात [[मोर्मोन]] पंथाच्या [[फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स]] या बहुपत्नीत्त्व पाळणार्‍या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[जागतिक बँक|जागतिक बँकेने]] [[आस्वान धरण]] बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर [[इजिप्त|ईजिप्त]]च्या राष्ट्राध्यक्ष [[गमाल नासर]]ने [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याचे]] राष्ट्रीयीकरण केले.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[ग्वाटेमाला]]च्या हुकुमशहा [[कार्लोस कॅस्टियो अर्मास]]ची हत्या.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[एक्स्प्लोरर ४]] या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
६३,६६५

संपादने