"इ.स. १७०३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: kk:1703 жыл)
छो
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[मे २७]] - [[झार]] [[पीटर द ग्रेट]]ने [[सेंट पीटर्सबर्ग]] शहराची स्थापना केली
* [[डिसेंबर २७]] - [[पोर्तुगाल]] व [[इंग्लंड|ईंग्लंड]]ने [[मेथुएनचा तह|मेथुएनच्या तहावर]] सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) ईंग्लंडमध्ये प्राधान्य.
* [[जुलै ३१]] - [[डॅनियेल डॅफो]]ला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल [[राजद्रोह|राजद्रोहाच्या]] आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुलांनीच मारले.
 
६३,६६५

संपादने