"इ.स. १९११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
* [[मार्च ८]] - [[जागतिक महिला दिन]] पहिल्यांदा मानला गेला.
* [[मे २३]] - [[न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय]] सामान्य जनतेस खुले.
* [[जून २२]] - [[जॉर्ज पाचवा, ईंग्लंड|जॉर्ज पाचवा]] तथा ''पंचम जॉर्ज'' [[इंग्लंड|ईंग्लंड]]च्या राजेपदी.
* [[जुलै २४]] - [[हायराम बिंगहॅम तिसरा|हायराम बिंगहॅम तिसर्‍याने]] [[पेरू देश|पेरू]]तील [[माचु पिच्चु]] हे प्राचीन कालीन [[इंका संस्कृती]]चे शहर शोधले.
* [[डिसेंबर १४]] - [[रोआल्ड अमुंडसेन]] च्या नेतृत्त्वाखाली [[ओलाव ब्यालॅंड]], [[हेल्मर हान्सेन]], [[स्वेर्र हॅसेल]] आणि [[ऑस्कार विस्टिंग]] [[दक्षिण ध्रुव|दक्षिण ध्रुवावर]] पोचले.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९११" पासून हुडकले