"इ.स. १९८५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[मार्च ८]] - [[बैरुत]]मध्ये एका मशिदीसमोर बॉम्बस्फोट. ८५ ठार, १७५ जखमी.
* [[मे ११]] - [[इंग्लंड|ईंग्लंड]]च्या [[ब्रॅडफर्ड]] शहरात फुटबॉलचा सामना सुरु असताना आग. ५६ ठार.
* [[मे २५]] - [[बांगलादेश]]मध्ये वादळ. १०,०००हून अधिक ठार.
* [[जुलै १९]] - [[ईटली]]तील [[व्हाल दि स्लाव्हा धरण]] फुटले. पुरात २६८ ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८५" पासून हुडकले