"अमेरिकन डॉलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १७:
'''अमेरिकन डॉलर''' ({{lang-en|United States dollar}}; चिन्ह: $) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] (किंवा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण [[अमेरिकेची फेडरल रिझर्व|अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक]] ([[:en:Federal Reserve|Federal Reserve: इंग्रजी आवृत्ति]]) या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी '''$''' हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, [[ISO 4217]] ([[:en:ISO 4217|इंग्रजी आवृत्ति]]) प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह '''USD''' असे असून, [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] ([[:en:International Monetary Fund|International Monetary Fund: इंग्रजी आवृत्ति]]) प्रमाणे संबोधन '''US$''' असे आहे.
 
[[.स. १९९५|१९९५]] साली ३८० [[अब्ज]] डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. [[एप्रिल २००४]] च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० [[अब्ज]] ([http://www.federalreserve.gov/boarddocs/speeches/2004/20040426/default.htm इंग्रजी बाह्यदुवा]) इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते ( [http://www.federalreserve.gov/paymentsystems/coin/default.htm इंग्रजी बाह्यदुवा]).
 
[[संयुक्त संस्थाने]] हा "[[डॉलर]]" या नावाचे चलन वापरणार्‍या अनेक देशांपैकी एक आहे. (इतर अनेक देशांची "[[डॉलर]]" या नावाची स्वतंत्र चलने आहेत. उदा. [[कॅनडा]], [[ऑस्ट्रेलिया]], [[न्यू झीलंड]], [[सिंगापुर]], [[जमैका]] इ.) तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे. (पहा: [[डॉलर]])