"देअर श्पीगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
'''{{PAGENAME}}''' (अर्थ: 'आरसा') हे युरोपातील सर्वाधिक खपाचे आणि जर्मनीतील एक प्रभावशाली साप्ताहिक आहे. जर्मनीतील [[हांबुर्ग]] शहरातून प्रसिध्द होणार्‍या या साप्ताहिकाच्या आठवड्याला साधारणत: ११ लाख प्रति वितरित होतात.
 
पहिल्या महायुध्दापूर्वी नोव्हेंबर १९०८ मध्ये लिओन फोयष्टवागनर यांनी 'देअर श्पीगल' नावाचे एक पत्रक [[म्युनिक|म्युनिकमधून]] प्रसिध्द केले. श्पीगलचे पहिले प्रकाशन [[जानेवारी ४]], [[.स. १९४७|१९४७]] साली [[हानोवर]] मधून प्रसिध्द झाले. श्पीगलच्या पहिल्या प्रकाशनापासून रुडोल्फ आउगस्टाइन यांनी त्यांच्या मृत्युपर्यंत ([[नोव्हेंबर ७]], [[ई.स. २००२|२००२]]) या साप्ताहिकाचे प्रमुख संपादक म्हणून काम केले.