"बांगलादेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.1) (सांगकाम्याने बदलले: se:Bangladesh
छोNo edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''बांगलादेश''' हे [[भारत|भारताच्या]] पूर्वेला असलेले [[बंगाली भाषा|बंगाली]] भाषिक मुस्लिम [[देश|राष्ट्र]] आहे. [[.स. १९४७|१९४७]] सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात [[पाकिस्तान|पाकिस्तानची]] निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात [[उर्दू भाषा|उर्दू]] वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व [[लष्करी कायदा]] लागू केला. पाकिस्तानी लषकराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. [[ई.स. १९७१|१९७१]] मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}