"मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २०:
}}-->
[[चित्र:14MARATHAJawan.jpg|right|180px|thumb|१४ मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा सैनिक आपल्या प्रदर्शनीय गणवेशात]]
'''मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट''' (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना १७६८ साली झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. [[.स. १८०२|१८०२]] च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला.
लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण. सैनिक याचे प्रशिक्षण केंद्र [[बेळगाव]] येथे आहे. यातील सैनिकांना ''गणपत'' असेही संबोधतात. अश्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रुपांतर करण्यात आले.
मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे [[अशोकचक्र]], [[ढाल]] [[तलवार]] व [[तुतारी]] हे आहे.