"ॲम्स्टरडॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ११७:
ऐतिहासिक काळापासून अ‍ॅम्स्टरडॅम हे स्थानांतरकेंद्र राहिले आहे. आजच्या घडीला येथील ७,८३,३६४ पैकी ४९.७ टक्के रहिवासी डच वंशाचे तर ५०.३ टक्के विदेशी लोक आहेत. १६व्या व १७व्या शतकांमध्ये अनेक [[युग्नो]], [[ज्यू लोक|ज्यू]], [[फ्लांडर्स|फ्लेमिश]] व [[वेस्टफालिया|वेस्टफालिश]] लोक येथे दाखल झाले. विसाव्या शतकात [[इंडोनेशिया]] व [[सुरिनाम]] ह्या डच वसाहतींमधील लोकांनी, त्याचबरोबर जगभरातील निर्वासित व बेकायदेशीर घुसखोरांनी येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले.
 
सध्या [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]] ([[कॅथलिक]] व [[प्रोटेस्टंट]]) व [[इस्लाम धर्म|इस्लाम]] हे येथील प्रमुख धर्म आहेत.
{{ऐतिहासिक लोकसंख्या
|१३००<ref name="BMA Gesch1" />|1000