"मध्य आशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: br:Azia ar C'hreiz)
छो
 
== संस्कृती ==
[[इस्लाम धर्म|इस्लाम]] हा मध्य आशिया, [[अफगाणिस्तान]] व [[शिंच्यांग]] भागातील प्रमुख [[धर्म]] आहे. येथील बहुसंख्य लोक [[सुन्नी इस्लाम|सुन्नी]] पंथाचे आहेत व अफगाणिस्तानाच्या काही भागांत [[शिया इस्लाम|शिया]] पंथीय अल्पसंख्य वस्ती आहे. इस्लामच्या उदयापूर्वी [[पारशी धर्म|पारशी]] व [[बौद्ध धर्म|बौद्ध]] हे मध्य आशियातील प्रमुख धर्म होते.
 
सोव्हियेत संघाच्या कम्युनिस्ट राजवटीखाली मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण व पायाभूत सुविधा झाल्या परंतु त्याच बरोबर येथील स्थानिक धर्म व संस्कृती दडपण्याचे प्रयत्न देखील सातत्याने होत राहिले.
६३,६६५

संपादने