"गोल्डा मायर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Գոլդա Մայեր
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Golda Meir 03265u.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (इ.स. १९७३)]]
'''गोल्डा मायर''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]] גּוֹלְדָּה מֵאִיר ; [[रोमन लिपी]]: ''Golda Meir''), पूर्वाश्रमीच्या '''गोल्डा माबोविच''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Голда Мабович ; [[रोमन लिपी]]: ''Golda Mabovich''), (३ मे, इ.स. १८९८ - ८ डिसेंबर, इ.स. १९७८) या शिक्षिका, किब्बुत्झ्निक व [[इस्रायेलचे राज्यइस्रायल|इस्रायेलच्या राज्याच्या]] चौथ्या पंतप्रधान होत्या. त्यांनी १७ मार्च, इ.स. १९६९ ते ३ जून, इ.स. १९७४ या कालखंडा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली.
 
== बाह्य दुवे ==