"मार्च १४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १४:
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]च्या सैन्याने [[चेकोस्लोव्हेकिया]]चे [[बोहेमिया]] व [[मोराव्हिया]] प्रांत बळकावले.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[पोलंड]]च्या [[क्राकोव]] शहरातील ज्यूंचे राहण्याचे ठिकाण बेचिराख करण्यात आले.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[ऑपरेशन लिटानी]] - [[इस्रायल|इस्रायेल]]च्या सैन्याने [[लेबेनॉन]]चा दक्षिण भाग बळकावला.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[बीजिंग]]जवळ [[सिडली ट्रायडेंट]] प्रकारचे विमान कोसळले. २००पेक्षा अधिक ठार.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[वॉर्सो]]जवळ विमाल कोसळले. ८७ ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_१४" पासून हुडकले