"लेबेनॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: gn:Lívano
छोNo edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''लेबेनॉन''' (देवनागरी लेखनभेद: '''लेबनॉन'''; [[अरबी भाषा|अरबी]]: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , ''अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया'' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''République libanaise'', ''रेपुब्लिक लिबानेस'' ;) हा [[पश्चिम आशिया]]तील [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राच्या]] पूर्व किनार्‍यावर वसलेला देश आहे. त्याच्या उत्तरेस व पूर्वेस [[सीरिया]] व दक्षिणेस [[इस्रायल|इस्राएल]] या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. [[बैरुत]] ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लेबेनॉन" पासून हुडकले