"मेथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
 
==वापर==
[[लोणचे|लोणची]], रसभाज्यांसाठी वापरण्यात येणारे मसाले तसेच वाटणे यांमध्ये मुख्यतः मेथीदाण्याचा वापर केला जातो. मेथी ही एरिट्रीअन तसेच इथिओपियन जेवणातही वापरली जाते. [[इथिओपियाइथियोपिया|इथिओपियामध्ये]] मेथीदाणे हे [[मधुमेह|मधुमेहावरचे]] औषध म्हणून वापरले जातात. काही [[यहुदी]] लोक प्रथा म्हणून [[रोश हाशना|रोश हाशनाच्या]] (यहुदी नववर्ष) पहिल्या आणि दुसर्‍या रात्रीच्या जेवणात मेथीचा समावेश करतात. अंगावर पाजणार्‍या आयांना दूध यावे म्हणून मेथीदाण्यांचा वापर त्यांच्या जेवणात केला जातो.
 
==चित्रावली==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेथी" पासून हुडकले