"ठाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३२:
 
==इतिहास==
ठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. [[इटालियन भाषा|इटालियन]] प्रवासी [[मार्को पोलो]]ने [[इ.स. १२९०|१२९०]] मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख तो करतो. तसेच ठाणे हे मोठे [[बंदर]] असून तेथील व्यापारी [[कापूस]], [[ताग]] आणि चामडे विकतात आणि घोडे खरेदी करतात असे तो म्हणतो.
 
[[पोर्तुगीज]] ठाण्यात [[इ.स. १५३०|१५३०]] मध्ये आले आणि त्यांनी शहरावर [[इ.स. १७३९|१७३९]] पर्यंत सुमारे २०० वर्षे राज्य केले. मराठ्यांनी शहरावर [[इ.स. १७३९|१७३९]] ते [[इ.स. १७८४|१७८४]] राज्य केले. [[इ.स. १७८४|१७८४]]पासून स्वातंत्र्यापर्यंत शहर इंग्रजांच्या ताब्यात होते. भारतातील पहिली [[रेल्वे]] [[बोरीबंदर]] (आताचे [[छत्रपती शिवाजी टर्मिनस]]) ,[[मुंबई]] ते ठाणे दरम्यान [[इ.स. १८५३|१८५३]] मध्ये धावली.
"https://mr.wikipedia.org/wiki/ठाणे" पासून हुडकले