"नेपाळी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २२:
| नकाशा =
}}
'''नेपाळी भाषा''' (नेपाळी: नेपाली भाषा; अन्य नावे: खास्कुरा, गोरखाली) ही [[इंडो-युरोपीय भाषाकुळभाषा|इंडो-युरोपीय भाषाकुळातील]] इंडो-आर्य शाखेतील भाषा आहे. ती [[नेपाळ|नेपाळाची]] अधिकृत भाषा असून, तेथे बोलल्या जाणार्‍या प्रमुख भाषांपैकी एक आहे. नेपाळाबाहेर ती [[भूतान]], [[भारत]] व [[म्यानमार]] या जवळच्या देशांमध्येही काही प्रमाणात वापरली जाते. भारतातदेखील तिला अधिकृत भाषेचा घटनात्मक दर्जा आहे. पूर्वी सार्वभौम राष्ट्र असलेल्या व वर्तमानात भारतीय प्रजासत्ताकातील घटक राज्य असलेल्या [[सिक्किम|सिक्किमात]] नेपाळीला अधिकृत भाषेचे स्थान आहे.
 
== लिपी ==