"कोकणी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: hif:Konkani bhasa)
छो
}}
 
'''कोंकणी''' ही [[भारत|भारताच्या]] पश्चिम किनार्‍यावरील [[कोकण]] पट्ट्यात बोलली जाणारी एक [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] भाषा आहे. [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक|कर्नाटकाचा]] किनारपट्टीचा भाग आणि [[गोवा]] येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकात [[कानडी]] तर [[गोवा]] आणि [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[देवनागरी लिपी]] लिपीचा वापर होतो. गोव्यात [[रोमन लिपी|रोमन लिपीसुद्धा]] वापरतात. [[केरळ|केरळातील]] कोकणी लोक [[मल्याळम भाषा|मल्याळी लिपी]] वापरतात व [[कोकणी मुसलमान]] [[अरबी लिपी]] वापरतात. गोव्यात कोकणी भाषेला राज्यभाषा म्हणून मान्यता आहे.
 
कोकणी(macrolanguage) एक भाषा नसून त्यात दोन भाषा(individual languages) मोजल्या जातात. कोकणी भाषा म्हणजे गोव्यात बोलली जाणारी '''गोव्याची कोंकणी''' ही त्यापैकी एक असून महाराष्ट्राच्य कोकण क्षेत्रात बोलली जाणारी '''कोकणी''' दुसरी आहे. दोन्ही बोली बोलणार्‍यांची लोकसंख्या एकूण सुमारे ७६ लाख आहे.
६३,६६५

संपादने