"सप्टेंबर ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Septiembre 30
छोNo edit summary
ओळ १३:
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[इंडोनेशिया]]त कम्युनिस्ट पार्टीने केलेल्या उठावाचा वचपा म्हणून जनरल [[सुहार्तो]]ने [[कम्युनिस्ट]] किंवा कम्युनिस्ट असल्याची कुणकुण लागलेल्या १०,००,००० लोकांची कत्तल करण्यास सुरुवात केली.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[बोत्स्वाना]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[झेरॉक्स कॉर्पोरेशन]], [[इंटेल कॉर्पोरेशन|इंटेल]] आणि [[डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन]]ने [[इथरनेट]]चे स्पेसिफिकेशन्स{{मराठी शब्द सुचवा}} जाहीर केले.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[हैती]]त राष्ट्राध्यक्ष [[ज्याँ-बर्ट्रांड अरिस्टिड]]ची उचलबांगडी.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[लातूर]], [[किल्लारी]] भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.