"वर्ल्ड वाईड वेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
[[चित्र:WWW logo by Robert Cailliau.svg|thumb|120px|WWW रॉबर्ट कैल्लिआउ यांनी बनवलेला वेब चा ऐतिहासिक लोगो]]
'''वर्ल्ड वाईड वेब''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''WWW'', ''W3''), अर्थात '''वेब''', ही [[महाजाल|इंटरनेट]] संदेशवहनाची कार्यप्रणाली आहे. वेब म्हणजे दुव्यांनी जोडलेला पानांचा संच, जो आपण [[महाजाल|आंतरजालाच्या]] माध्यमातून वापरू शकतो. या पानांना वेबपाने किंवा वेबपेज असे म्हणतात. [[आंतरजाल न्याहाळक|वेब ब्राउझर]] वापरून ही पाने संगणकाच्या पडद्यावर पाहता येतात. वेबपानांमध्ये लिखाण, चित्रे, ध्वनी, चलचित्रांच्या माध्यमाने माहिती उपलब्ध केलेली असते.
 
 
६३,६६४

संपादने