"ब्रिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''ब्रिक्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:BRICS) ही एक आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना आहे. [[भारत]], [[ब्राझिल]], [[रशिया]], [[चीन]] आणि [[दक्षिण आफ्रिका]] याचे सदस्य आहेत. ही संघटना आपल्या सदस्य देशांतील व्यापारउदीमांना सहाय्य करते.
 
२०११पर्यंत या संघटनेला ''ब्रिक'' हे नाव होते. २०११मध्ये दक्षिण आफ्रिका शामिल झाल्यावर याचे नाव बदलण्यात आले.
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्रिक्स" पासून हुडकले