"डेव्हिड कॅमेरॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: so:David Cameron
छोNo edit summary
ओळ ६१:
| तळटीपा =
}}
'''डेव्हिड विल्यम डॉनल्ड कॅमेरॉन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: David William Donald Cameron; जन्मः ९ ऑक्टोबर १९६६) हे [[युनायटेड किंग्डम]]चे नवे पंतप्रधान व [[हुजूर पक्ष]]ाचे नेते आहेत.
 
मे २०१० मध्ये घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकांमध्ये [[हुजूर पक्ष]]ाने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर डेव्हिड कॅमेरॉन ह्यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती करण्यात आली. ते [[लिबरल डेमोक्रॅट्स]] पक्षाबरोबर आघाडी सरकार स्थापन करतील.