"विल्यम वर्ड्‌स्वर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: diq:William Wordsworth)
छो
[[चित्र:William wordsworth.jpg|150px|left|thumb|{{लेखनाव}}]]
'''विल्यम वर्ड्सवर्थ''' ([[एप्रिल ७]], [[इ.स. १७७०|१७७०]] - [[एप्रिल २३]], [[इ.स. १८५०|१८५०]]) हा [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] भाषेतील प्रसिद्ध कवी होता. [[विल्यम शेक्सपियर]] यांच्या नंतर इंग्रजी साहित्यात याच वर्ड्सवर्थचे नाव आदराने घेतले जाते.
 
जॉन वर्ड्सवर्थ आणि अॅन कुकसन यांच्या पाच अपत्यातील विल्यम दुसरे. मोठे झाल्यावर विल्यम वर्ड्सवर्थ यांचा मोठा भाऊ रिचर्ड हे वकील झाले, लहान बहीण डॉरथी या विल्यम सारख्याच कवयित्री झाल्या, त्यानंतरचा भाऊ जॉन हेही कवी होते तर सगळ्यात लहान भाऊ क्रिस्टोफर हे मोठे झाल्यावर एक विद्वान म्हणून नावाजले.
६३,६६५

संपादने