"फिलिप दुसरा, मॅसेडोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Filip II Macedonia.jpg|thumb|right|200 px|महान सेनानी फिलीप दुसरा]]जन्म:[[इ.स.पूर्व ३८२]] (राज्यकाळ [[इ.स.पूर्वपू. ३६०]] - [[इ.स.पू. ३३६]]) [[मॅसेडोनिया]]चा राजा आणि [[अलेक्झांडर द ग्रेट]]चा पिता.
फिलीप्स हा प्राचीन कालीन मॅसेडोनिया देशाचा राजा व महान सेनानी होता. ग्रीसमध्ये तत्कालीन अस्तित्वात असलेल्या अनेक लहान शहरांच्या देशांना त्याने जिंकून एकछत्री अंमल प्रस्थापीत केला. आजवरचा सर्वात महान सेनानी अलेक्झांडर हा फिलीप्सचा मुलगा होता. अलेक्झांडरने जरी जग जिंकायची मोहीम पार पाडली असली तरी जग जिंकायची कल्पना फिलीप्सचीच होती तसेच त्या दृष्टीने प्रबळ सैन्याची तयारी फिलीप्सनेच केली होती.