"जानेवारी ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ. स. २०००|२०००]] - [[केन्या एरवेझ फ्लाइट ४३१]] हे [[एरबस ए३१०]] जातीचे विमान [[कोटे द'आयव्हार]] जवळ [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरात]] कोसळले. १६९ ठार.
* [[इ.स. २००२|२००२]] - [[भारत|भारतातील]] गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर [[शरदकुमार दीक्षित]] यांना एनआरआय ऑफ द इयर [[इ.स. २००१|२००१]] हा पुरस्कार जाहीर.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[इ.स. १९५३|१९५३]] नंतर [[इराक]]मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका.
ओळ ५६:
* १९४८ - [[ऑर्व्हिल राइट]], अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[गोविंदराव पटवर्धन]], हार्मोनियम व ऑर्गन वादक.
* [[इ. स. २०००|२०००]] - आचार्य [[जनार्दन हरी चिंचाळकर]], मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते.
* [[इ.स. २००१|२००१]] - प्रा. [[वसंत कानेटकर]], ज्येष्ठ नाटककार.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[रमेश अणावकर]], प्रसिद्ध गीतकार.