"ममता बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
 
==बालपण==
'''ममता बॅनर्जी''' ही एका स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी आहे. लहानपणापासूनच त्यांच्यातली विजिगीषुवृत्ती दिसून आली होती. ममता लहान असतानाच त्यांचे वडील गेले. घराला हातभार लावण्यासाठी त्यांनी दूध विकायचे काम केले. पेन्टिंग, वाचन हे छंद जोपासत त्या एम्‌.ए. बी.एड्‌. एल्‌एल्‌बी झाल्या. [[इ.स. १९७०]] मध्ये युवक काँग्रेसच्या 'छात्र परिषदे'मधून त्यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले. [[इ. स. १९८४]] पर्यंत पश्चिम बंगालबाहेर त्यांना फारसे कुणी ओळखत नव्हते.
 
==राजकीय कारकीर्द==
ममता मुळातच लढवय्या स्वभावाच्या होत्या. [[इ. स. १९८४]] मध्ये २९ व्या वर्षी जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून सोमनाथ चटर्जी यांच्यासारख्या दिग्गजाला हरवून त्यांनी सर्वांनाच धक्का दिला. मात्र, [[इ. स. १९८९]] मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. [[राजीव गांधीं]]नी त्यांना पक्षाचे सरचिटणीस केले. [[इ. स. १९९१]] मध्ये त्या दक्षिण कोलकता मतदारसंघातून पुन्हा विजयी झाल्या आणि या मतदारसंघाला त्यांनी विजयगड बनवले. नंतर सलग पाच निवडणुकांत त्या येथून वाढत्या फरकाने विजयी होत गेल्या. [[इ. स. १९९१]] मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. मात्र सरकारशी झालेल्या मतभेदानंतर [[इ. स. १९९३]] मध्ये त्यांनी मंत्रिपद सोडले.
 
===तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना===
६३,६६५

संपादने