"जीभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
छोNo edit summary
[[Image:Tongue.agr.jpg|thumb|right|150px|मानवी जीभ]]
'''जीभ''' हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा एक अवयव आहे. हा अवयव पूर्णपणे [[स्नायू|स्नायूंचा]] बनलेला असतो. बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये जीभ अन्न गिळण्यासाठी, चवीच्या जाणीवेसाठी मदत करते. जीभ, [[दात]], [[ओठ]], [[कंठ]], टाळू व [[घसा]] यांच्या साहाय्याने मनुष्य निरनिराळे [[आवाज (ध्वनी)]] काढू शकतो. मानवी जिभेची सरासरी लांबी सुमारे १० सें.मी. असते. रोगनिदान करण्यासाठी जिभेचा रंग , स्वरूप आणि ओलसरपणा याबाबी लक्षात घेण्यात येतात.
 
==संरचना==
६३,६६५

संपादने