"सप्टेंबर २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १४:
* [[इ.स. १८५४|१८५४]] - [[एस.एस. आर्क्टिक]]ला [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरात]] जलसमाधी. ३०० मृत्युमुखी.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[ऍनालेन डेर फिजिक]]मध्ये [[आल्बर्टअल्बर्ट आइन्स्टाईनआइनस्टाइन]]चा ''एखाद्या वस्तूचे जडत्व त्यातील उर्जाप्रमाणावर अवलंबून असते का?'' हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. यात आइन्स्टाईनने E=mc<sup>2</sup> हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[ग्रीस]]च्या राज [[कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीस|कॉन्स्टन्टाईन पहिल्याने]] पदत्याग केला. त्याचा मुलगा [[जॉर्ज दुसरा, ग्रीस|जॉर्ज दुसरा]] सत्तेवर.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[जर्मनी]], [[इटली]] व [[जपान]]ने [[होन्शू]] बेटावरील टायफूनमध्ये ५,००० ठार.