"जुलै २८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १८:
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पहिले महायुद्ध]] - [[ऑस्ट्रिया-हंगेरी]]ने [[सर्बिया]]विरुद्ध युद्ध पुकारले.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[आर.बी.रिचर्ड बेडफोर्ड बेनेट]] [[कॅनडा]]च्या पंतप्रधानपदी.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] अध्यक्ष [[जोसेफ स्टालिन]]ने हुकुम काढला ज्यानुसार कोणत्याही परिस्थितीत लढाईतून माघार घेणार्‍या सोवियेत सैनिकांना तत्काळ मृत्यूची शिक्षा लागू झाली.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[रॉयल एर फोर्स]]च्या [[जर्मनी]]तील [[हांबुर्ग]] शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_२८" पासून हुडकले