"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: sa:क्षीरम्
छोNo edit summary
ओळ ९:
 
== माणसांच्या आहारातील दूधाचे स्थान ==
जगभरामधे दूध व दूग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थे म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दूधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे [[प्राणी]] पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्या खालोखाल [[शेळी]], [[मेंढी]], [[म्हैस]] या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध [[प्राणी]] जसे [[उंट]], [[याक]], [[मूस]] आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात [[घोडा]], [[गाढव]], [[रेनडियर]], [[झेब्रा]] या प्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. दूधापासून [[दही]], [[लोणी]], [[चीज]], [[साय|क्रिम]], [[दही|योगर्ट]], [[आईसक्रिमआईसक्रीम]] आदी अनेक पदार्थे तयार केले जातात ज्यांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
 
== दूधावरील प्रक्रिया : पाश्चरायझेशन व होमोजिनायझेशन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/दूध" पासून हुडकले