"सियेरा लिओन क्रिकेट असोसिएशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
|एकदिवसीय गुणवत्ता दिनांक=
}}
'''सियेरा लिओन क्रिकेट असोसिएशन''' ही [[सियेरा लिओन]] देशातील [[क्रिकेट]] खेळाची सर्वोच्च नियामक संघटना आहे. ब्रूकफील्ड्स नॅशनल स्टेडियम येथे या संघटनेचे मुख्यालय आहे. [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलसंघटन|आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलात]] ही संघटना [[सियेरा लिओन|सियेरा लिओनाचे]] प्रतिनिधित्व करते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलात [[इ.स. २००२|२००२]] सालापासून ही संलग्न सभासद संघटना आहे.
 
== बाह्य दुवे ==