"रतिचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: scn:Pornugrafìa
छोNo edit summary
ओळ १०:
रतिचित्रण पुष्कळवेळा [[अश्लीलता|अश्लीलतेच्या]] कारणाने मुद्रणवेळेस [[मुद्रणपर्यवेक्षण अधिकारी]] आणि कायदेशीर निर्बंधाचे लक्ष्य बनली आहे. ही कारणे आणि रतिचित्रणाची व्याख्या ह्यामध्ये विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक, आणि देशीय संदर्भानुसार वैविध्य आढळते.<ref>{{स्रोत पुस्तक | लेखक = एच. माँगोमरी हाइड ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''H. Mongomery Hyde'') | वर्ष = इ.स. १९६४ | शीर्षक = ''अ हिस्टरी ऑफ पॉर्नोग्राफी'' | पृष्ठे = १-२६ | भाषा = इंग्लिश}}</ref>
 
२०व्या शतकाच्या उत्तरार्ध लैंगिकतेकडे सहिष्णूतेने पहाण्याचा लोकांचा वाढता कल आणि कायद्यामध्ये अश्लीलतेच्या व्याख्येचे जास्त सुस्पष्टीकरणामुळे रतिचित्रणाचे उत्पादन आणि उपभोगासंबंधी उद्योगास चालना मिळाली. [[घरगुती दृश्य]] आणि [[आंतरजालमहाजाल|आंतरजालाच्या]] सूतोवाचामूळे रतिउद्योगात लाक्षणिक प्रगती झाली आणि सध्या संपूर्ण जगतामध्ये एका वर्षाकाठी अब्जावधी डॉलरची कमाई व्हायला लागली.
 
== लैगिक गुन्ह्यांवरील परिणाम ==