"मॅकओएस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४३ बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: hy:Մակ ՕԷս Թեն)
छोNo edit summary
'''मॅक ओ. एस. एक्स.''' ही एक संगणक विश्वातील कार्यप्रणाली आहे. ही कार्यप्रणाली अमेरिकेतील [[अ‍ॅपल इन्कॉर्पोरेटेड]] ह्या कंपनीद्वारे विकासित आणि वितरीत केली जाते. [[अ‍ॅपल]] ही एक नावाजलेली कंपनी असून त्यांच्या [[मॅकिंटॉश]] ह्या कार्यप्रणालीचाच पुढचा भाग म्हणून [[इ.स. २००२]] सालापासून ह्या नावाने नवीन विकसित कार्यप्रणाली ते उपलब्ध करून देत आहेत. ही कार्यप्रणाली [[युनिक्स]] ह्या कार्यप्रणालीवर आधारलेली आहे. तिची सर्वांत ताजी आवृत्ती [[मॅक ओएस एक्स १०.७]] लायन आहे.
 
ओएस एक्स नावामधील "एक्स" हा रोमन अंक "X" असून, तो प्रणालीची दहावी आवृत्ती दर्शवतो. २००२ मधे ओएस एक्स प्रकाशीत करण्याबरोबर अ‍ॅपल कंपनीने स्वतःच्या संचालन प्रणालींना मार्जारकुळातील विविध प्राण्यांची नावे द्यायची प्रथा सुरू केली. पहिली ओएस एक्स १०.० "चीता" या नावाने प्रकाशीत झाली, आणि त्यानंतर "पुमा", "जॅग्वार", "पँथर", "टायगर", "लेपर्ड", "स्नो लेपर्ड", आणि सर्वात नवीन "लायन" या नावांनी पुढील आवृत्त्या प्रकाशीत झाल्यात.
६३,६६५

संपादने