"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
१९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध [[सरोद]]वादक [[अली अकबर खान]] यांच्याशी परिचीत झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिल शिक्षण १९४४ पर्यंत चालले.
 
१९३९ साली [[अहमदाबादअमदावाद]] शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी [[बॅले]]साठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट ''धरत्री के लाल'' व ''नीचा नगर'' या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. [[इक्बाल]] यांच्या ''सारे जहासे अच्छा'' या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले.
 
[[इ.स. १९४९]] साली रवि शंकर [[दिल्ली|दिल्लीच्या]] ऑल इन्डिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजू झाले. याच काळात त्यांनी ''वाद्य वृन्द चेम्बर ऑर्केस्ट्रा'' स्थापन केला. [[१९५०]] ते [[१९५५]] सालात रवि शंकर यांनी [[सत्यजित राय]] यांच्या अपु त्रयी - ([[पथेर पांचाली]], [[अपराजित]] व [[अपुर संसार]]) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी ''चापाकोय़ा'' , ''चार्लि'' व सुप्रसिद्ध ''गान्धी'' (१९८२) चित्रपटांस संगीत दिले.
६३,६६५

संपादने