"इ.स. १९९२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: my:နိုဝင်ဘာ ၁၉၉၂
छोNo edit summary
ओळ ५:
* [[फेब्रुवारी ७]] - [[युरोपीय संघ|युरोपीय संघाची]] रचना.
* [[मार्च २]] - [[उझबेकिस्तान]] व [[मोल्डाव्हिया]]चा [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांमध्ये]] प्रवेश.
* [[एप्रिल १८]] - [[अफगाणिस्तान]]मध्ये जनरल [[अब्दुल रशीद दोस्तम]]ने [[अहमदशाहअहमद शाह मसूद]]शी हातमिळवणी करून [[:वर्ग:अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[नजिबुल्लाह, अफगाणिस्तान|नजिबुल्लाह]] विरुद्ध उठाव केला.
* [[एप्रिल २७]] - [[सर्बिया]] व [[मॉन्टेनिग्रो]]ने एकत्र येउन [[युगोस्लाव्ह प्रजासत्ताक]]ची स्थापना केली.
* [[मे ९]] - [[प्लिमथ, नोव्हा स्कॉशिया]] येथील [[वेस्ट्रे खाण|वेस्ट्रे खाणीत]] स्फोट. २६ कामगार ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९९२" पासून हुडकले